You are currently viewing २८ जूनला आष्टा येथे मराठी – पाली भाषा साहित्य संमेलनाचे आयोजन

२८ जूनला आष्टा येथे मराठी – पाली भाषा साहित्य संमेलनाचे आयोजन

*२८ जूनला आष्टा येथे मराठी – पाली भाषा साहित्य संमेलनाचे आयोजन*

पिंपरी

लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानच्या वतीने आष्टा, तालुका वाळवा येथे येत्या २८ जून २०२५ रोजी
मराठी-पाली भाषा साहित्य संमेलनाचे आयोजन माजी ग्रामविकास मंत्री आण्णा डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या बैठकीत करण्यात आले आहे. या एकदिवसीय संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. श्रीपाल सबनीस यांची निवड करण्यात आली असून कार्याध्यक्षपदी कृषिभूषण सुदाम भोरे आणि उद्घाटक म्हणून लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांची निवड करण्यात आली आहे. कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. विठ्ठल वाघ तर ज्येष्ठ विचारवंत सुनीलकुमार लवटे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले, महेंद्र भारती, प्रभाकर वाघोले, पुरुषोत्तम सदाफुले याप्रसंगी उपस्थित होते.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

______________________________
*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध🔹मधातला आवळा*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ🔸गावठी सुरय तांदूळ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ🔸कडवे वाल*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन🔸पेणचे पांढरे कांदे माळ*
*🔸 मालवणी मसाला🔸खडा मसाला*
*🔸 भिमसेनी कापुर🔸मकाना🔸काजुगर*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा