आंबोलीतील सत्ता भाजपकडे

आंबोलीतील सत्ता भाजपकडे

दत्तू नार्वेकरांचा प्रवेश भाजपला फलदायी..

सावंतवाडी :

सावंतवाडी तालुक्यातील आंबोली ग्रामपंचायती वरील शिवसेनेची सत्ता भाजपने काबीज केली. माजीे मंत्री आमदार दीपक केसरकर यांचे निकटवर्तीय दत्तू नार्वेकर यांचा माझी आमदार राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली अलीकडे भाजपकडे झालेला प्रवेश आंबोली सत्ता काबीज करण्यास भाजपला फलदायी ठरला आहे.

भाजपला ७ तर शिवसेनेला ४ जागांवर विजय मिळाला आहे. भाजपवासी झालेले दत्तू नार्वेकर विजयी झाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा