You are currently viewing कुडाळ तालुका सरपंच आरक्षण सोडत 28 रोजी

कुडाळ तालुका सरपंच आरक्षण सोडत 28 रोजी

सिंधुदुर्गनगरी

कुडाळ तालुक्याकरिता सन 2020-2025 या कालावधीसाठी एकूण 68 ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाचे आरक्षण सोडत पद्धतीने गुरुवार दिनांक 28 जानेवारी 2021 रोजी सकाळी 11.00 वा. सिद्धीवनायक हॉल, रेल्वेस्टेशन रोड, कुडाळ येथे काढण्यात येणार असल्याचे तहसिलदार, कुडाळ हे कळवितात.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 3 =