You are currently viewing नाणोस-तिरोडा गावात शिवसेनेच्या माध्यमातून हायमास्टचे उद्घाटन…

नाणोस-तिरोडा गावात शिवसेनेच्या माध्यमातून हायमास्टचे उद्घाटन…

सावंतवाडी

शिवसेनेच्या माध्यमातून मंजूर झालेल्या “हायमास्ट लाईटचे” उद्घाटन तिरोडा गावात तालुकाप्रमुख रुपेश राऊळ,तर नाणोस गावात उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी यांच्या हस्ते करण्यात आले.संत गाडगेबाबा जयंतीचे औचित्य साधून या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी खरेदी विक्री संघाचे बाबल ठाकुर,शिवसेना विभागप्रमुख आबा केरकर,उपविभाग प्रमुख संदेश केरकर,युवासेना उपजिल्हा प्रमुख सागर नाणोसकर, अनिल केरकर, नाणोस सरपंच जीजी जोशी, तिरोडा सरपंच सौ.पटेकर, तिरोडा शाखाप्रमुख संजय तिरोडकर, नाणोस शाखाप्रमुख आनंद जोशी, तिरोडा ग्रामपंचायत सदस्य दिवाकर गोडकर, बाबू आडारकर, श्री.पालकर, नितीन नाणोसकर,सुर्याजी नाणोसकर, नाना कांबळी, रोहन जोशी, नकुळ नाणोसकर, नंदकिशोर नाणोसकर, आबा मयेकर, सुदाम पालयेकर, मधुकर तळकर, रामा तळकर, सुयोग नाणोसकर, पंकज शेट्ये, सोहम नाणोसकर, भास्कर गोडकर आदींसह नाणोस व तिरोडा गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − five =