You are currently viewing ओटवणे येथील प पू प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराज यांच्या १० व्या पुण्यतिथी उत्सवा निमित्त गुरूवारी २३ नोव्हेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन

ओटवणे येथील प पू प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराज यांच्या १० व्या पुण्यतिथी उत्सवा निमित्त गुरूवारी २३ नोव्हेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन

*ओटवणे येथील प पू प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराज यांच्या १० व्या पुण्यतिथी उत्सवा निमित्त गुरूवारी २३ नोव्हेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन.*

सावंतवाडी

प पू प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराज हे माणगाव येथील प पू परिवज्रकाचार्य श्री परमपूज्य टेंबे स्वामी महाराज यांच्या थोर गुरुपरंपरेतील वैद्यराज परमपूज्य बाबा महाराज मानवतकर यांचे पट्ट शिष्य होते. कुडाळकर महाराज यांच्या पुणे गोखलेनगर येथील श्री दत्त सदनाय गेल्या ५५ वर्षांपासून श्री गुरुचरित्र अखंड पारायण सप्ताह, श्री दत्त जयंती, श्री दत्त याग, गुरुपौर्णिमा आदी कार्यक्रम अखंडपणे सुरू आहेत. गुरुकृपेने त्यांनी आयुर्वेदाच्या माध्यमातून हजारो रोगी बरे करताना असंख्य लोकांना व्यसनमुक्त करून त्यांच्या कुटुंबांचे कल्याण केले. त्यांचे देशभरासह जर्मनी, अमेरिका, युरोप, मॉरीशिअस परदेशात हजारो प्रचंड शिष्यवर्ग आहे.

पुण्यतिथी उत्सवानिमित्त समाधी मंदिरात ५ वाजता काकड आरती, सकाळी ९ वाजता सर्व देवतांचे पूजन, सकाळी ९:३० वाजता प पू प्रेमानंद स्वामी महाराजांच्या मूर्तीला महाअभिषेक, सकाळी ११ वाजता श्री गुरुदत्त प्रसादिक भजनी मंडळ (पुणे), ह भ प अशोक महाराज गुरव आणि श्री गोरक्षनाथ महाराज टाव्हरे यांचे सुश्राव्य भजन व कीर्तन होणार आहे.

दुपारी १२ वाजता महाआरती, दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ३ वाजता पारंपारिक वारकरी हरिपाठ,
सायंकाळी ५ वाजता पारंपारिक पंचपदी नामस्मरण, नामसंकीर्तन, दुपारी १२:३० वाजता महाआरती, दुपारी १ वाजता महाप्रसाद, संध्याकाळी रात्री ८ वाजता ओटवणे कापईवाडी येथील श्री गणेश प्रासादिक भजन मंडळ ओटवणे कापईवाडी यांचे सुश्राव्य भजन होणार असून संगीत साथ अक्षय काटाळे (हार्मोनियम), वरद केळुसकर (तबला), अजय केळुसकर आणि तुषार नाईक (मृदंग) यांची आहे.

भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन परमपूज्य प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराज समाधी मंदिर ट्रस्टचे विश्वस्त अँड सुरेंद्र माळगावकर आणि डॉ अनिकेत कुडाळकर यांनी केले आहे.

*संवाद मीडिया*

*🥳 खुशखबर🥳 खुशखबर🥳 खुशखबर 🥳*

*🎼🎼. म्युझिक काॅर्नर 🎼🎼*

*🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️घेऊन येत आहे खास आपल्यासाठी 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️*

✴️ *डबल ट्रीपल धमाका ऑफर* ✴️

❇️ऑफर दिनांक *22/10/2023* ते *22/11/2023*

🌇 *BEST OFFER* 🌇

✴️1st Winner: 🛵 *TVS Zest Two Wheeler*

✴️2nd Winner: 📱 *Redmi 12 5G*

✴️3rd Winner:🖥️ *32″inch Smart LED TV*

🔸फायनान्स आणि खरेदीवर *5990/-* रूपयांच्या पुढे 🌇 *कोणत्याही वस्तूवर एक लकी ड्राॅ कुपन* घ्या व सहभागी व्हा📦🤷🏻‍♂️ लकी ड्राॅ मध्ये 🌅

🔹 *0% Bajaj Finserv*
🔹 *0% interest*
🔸 *No Down Payment*

📱 *मोबाईल खरेदीवर 2 वर्ष वाॅरंटी*
🖥️ *LED TV वर 2 ते 3 वर्ष वाॅरंटी*

*❇️वाॅशिंग मशीन, फ्रीज, ए.ई.डी. टीव्ही व मोबाईल🔸 *एक्सचेंज सुविधा* *🔸उपलब्ध❇️ ( नियम व अटी लागू )*

🛣️ *पत्ता: विठ्ठल मंदिर रोड, जय प्रकाश चौक सावंतवाडी*

*📱8799978651*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113482/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 − 5 =