सावंतवाडीतील प्रकाशिनी चोणकर यांचे निधन
सावंतवाडी
सावंतवाडी शहरातील माठेवाडा येथील रहिवासी प्रकाशिनी प्रकाश चोडणकर(७५) यांचे निधन झाले. उभा बाजार येथील सुवर्णकार प्रकाश चोणकर यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात पती, दोन विवाहित मुलगे,एक विवाहित मुलगी असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते बाळा आणि अष्टपैलू खेळाडू तथा सुवर्णकार मिलिंद चोणकर यांच्या त्या मातोश्री होत.

