You are currently viewing जिल्ह्यात आज नवीन 455 जण कोरोना बाधीत

जिल्ह्यात आज नवीन 455 जण कोरोना बाधीत

सक्रीय रुग्णांची संख्या 5 हजार 445

– जिल्हा शल्य चिकित्सक

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 14  हजार 214 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 5 हजार 445 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 455 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची  माहिती  प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 + 16 =