You are currently viewing कणकवली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने खासदार सुप्रियाताई सुळेंचे जल्लोषी स्वागत

कणकवली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने खासदार सुप्रियाताई सुळेंचे जल्लोषी स्वागत

कणकवली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सुप्रियाताई सुळेंचे जल्लोषी स्वागत

कणकवली

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्यां नेत्या खासदार सुप्रिया ताई सुळे यांचे कणकवली तालुक्याच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वागत करण्यात आले.

यावेळी प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर,जिल्हा चिटणीस रुपेश जाधव,कृषी जिल्हा अध्यक्ष समीर आचरेकर ,कणकवली युवक तालुकाध्यक्ष नयन गावडे,युवक जिल्हा चिटणीस सागर वारंग,कृषी सेल कणकवली तालुका अध्यक्ष चंद्रकांत नाईक, कलमठ विभाग अध्यक्ष शंकर चिंदरकर, वागदे विभाग अध्यक्ष बबलू गावडे,युवक जिल्हा सदस्य अक्षय मराठे अधिक कार्यकर्ते उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा