एजीवडे येथे भराडी मातेचा कलशारोपण समारंभ
फोंडाघाट
एजीवडे येथील विस्तापित यांनी फोंडाघाट मध्ये घरं आणि तेथील श्री.भराडी मातेचा कलशारोपण संमारंभ आज पार पडला.आपल्या गावात एक नवीन वस्ती आली.त्यामुळे अजित नाडकर्णी यांनी केले स्वागत.आज बाजार पैठै तुन मुख्य कलशाची वाद्य सर्व महीला पुरुष यांचीमोठी मिरवणूक आज आणि उद्या २ दिवस भव्य कार्यक्रम उद्य्याच्या कार्यक्रमाला आरोग्य मंत्री प्रकाशजी आबीटकर.मॅत्री नितेशजी राणे साहेब आणि बरेच जण उपस्थित राहाणार. श्री.अजित नाडकर्णी फोंडाघाट प्रार्थमीक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्नालय व्हावे.यासाठी देणार नियोजन.मंत्री नितेशजी राणे यांचे मार्फ त देणार निवेदन. उपस्थित राधानगरी सर्व पदाधिकारी आणि सिंधुदुर्गतील पदाधिकारी राहाणार उपस्थित भजन आणि किर्तन डबलबारी यांची फोंडाघाट वासीयांना मिळणार संधी सर्वांनी उपस्थित राहुन श्री.भराडी देवीच्या मंदिरात उपस्थित राहुन आशिर्वाद घ्यावेत हे केले विषद*
*अजित नाडकर्णी,संवाद मिडीया*