You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक आत्माराम ओटवणेकर वाढदिवस अभिष्टचिंतन

सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक आत्माराम ओटवणेकर वाढदिवस अभिष्टचिंतन

जिल्हा बँकेचे संचालक आत्माराम ओटणेकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत’, कोकण विभाग राष्ट्रवादी महिला अध्यक्ष कोकण विभाग राष्ट्रवादी महिला काँग्रेस अर्चनाताई घारे, जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर, ओबीसी जिल्हाध्यक्ष बाळ कल्याणकर, कुडाळ तालुकाध्यक्ष शिवाजीराव घोगळे, संघटक सचिव काका कुडाळकर, सावंतवाडी तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी, वैभववाडी तालुका अध्यक्ष रवींद्र चव्हाण, व्यापारी उद्योग विषयीच्या महिला अध्यक्षा दर्शनाबाबर बाबर देसाई, हिदायतुल्ला खान, प्रशांत पाताडे, व तमाम राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा