पोलिओ लसीकरण ३१ जानेवारीला…..

पोलिओ लसीकरण ३१ जानेवारीला…..

कणकवली

दिनांक १७ जानेवारी २०२१ रोजी नियोजित राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम कोरोना लसीकरण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर लांबणीवर टाकण्यात आली होती. तरी सदरील राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम आता रविवार दिनांक ३१ जानेवारी २०२१ रोजी पूर्वनियोजित करण्यात आली असल्याची माहिती कणकवली तालुका आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे._

तरी सर्व पालकांनी आपल्या ५ वर्षापर्यंतच्या लहान मुलांना रविवारी ३१ जानेवारी रोजी पोलिओची लस आवर्जून द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे._

प्रतिक्रिया व्यक्त करा