You are currently viewing मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची नाही मानसिकता…!

मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची नाही मानसिकता…!

मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची नाही मानसिकता…!

कणकवली / प्रतिनिधी :-

खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत. मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची मानसिकता नाही असे नारायण राणे यांनी सांगितले. सुप्रीम कोर्टात चांगला वकील दिला नाही व दोन्ही वकील बाजू मांडण्यास अपयशी ठरले असही ते म्हणाले. दोन दिवसाच अधिवेशन पटत नाही. जनतेला अधिवेशनाने काय दिलं….? अश्या प्रकारचे बरेच सवाल नारायण राणे यांनी सरकार समोर पत्रकार परिषदेतून मांडले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 + twenty =