माहे ऑक्टोबरचे मंजूर केरोसिन नियत…

सिंधुदुर्गनगरी :

माहे ऑक्टोबर 2020 करिता जिल्ह्यात 60 टक्के म्हणजे एकूण 72 कि.ली. केरोसीन नियतन मंजूर करण्यात आले आहे. हे नियतन तालुकानिहाय पुढील प्रमाणे असून सर्व आकडे किलो लीटरमध्ये आहेत. दोडामार्ग – 3, सावंतवाडी – 9, वेंगुर्ला – 12, कुडाळ – 9, मालवण – 12, कणकवली – 10, देवगड – 12, वैभववाडी – 5 असे एकूण 72 कि.ली. असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गिते हे कळवितात.

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 + thirteen =