You are currently viewing साहित्यिक प्रवीण बांदेकराचा सावंतवाडीच्या राजघराण्याकडून सन्मान…

साहित्यिक प्रवीण बांदेकराचा सावंतवाडीच्या राजघराण्याकडून सन्मान…

सावंतवाडी

साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त साहित्यिक प्रवीण बांदेकर यांचे आज सावंतवाडीच्या राजघराण्याच्या माध्यमातून युवराज लखमराजे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले.

यावेळी श्री. पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप भारमल, महेंद्र ठाकूर, भुजंगराव हिरामणी, सचिन देशमुख, राजेंद्र शिंदे, चंद्रकांत नाईक आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा