विविध कार्यक्रमांसह रात्रो ठिक ८ वा भुमिका दशावतार नाट्य मंडळ (मळगाव) यांचे ट्रिकसिन्स युक्त संत बाळुमामा नाट्यप्रयोग
कुडाळ :
नेरूर, वाघोसेवाडी येथील सिध्दमहापुरुष येथे प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही, येत्या २ मे रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी सकाळी ९.३० ते १२ वा.सत्यनारायणाची महापुजा,१२.३० महाआरती, तीर्थप्रसाद,४ वा.ग्रामस्थांची भजने, व रात्री ८ वा. भुमिका दशावतार नाट्य मंडळ ( मळगाव) यांचे ट्रिकसिन्स युक्त नाटक, संत बाळुमामा हे नाटक सादर होणार आहे.
याचा लाभ घ्यावा असे आवाहन सिध्दमहापुरुष संयोजक मित्र मंडळातर्फे करण्यात आले आहे.