विना अपघात सेवा, एसटी चालकांचा सत्कार ह्यूमन राइट्स चा उपक्रम

विना अपघात सेवा, एसटी चालकांचा सत्कार ह्यूमन राइट्स चा उपक्रम

प्रजासत्ताक दिनानिमित्त हुमन राइट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने पोलिस कर्मचारी आणि एसटी वाहनचालक यांचा 30 वर्ष विना अपघात सेवा दिल्याबद्दल तहसीलदार श्री राजाराम म्हात्रे यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला जिल्हा महिला संघटक सौ मानसी परब, महिला तालुका संघटक सौ शिवानी पाटकर, तालुका उपाध्यक्ष प्रवीण सावंत, खजिनदार अश्रफ शेख उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा