महावितरणकडून आला मोठा शॉक 

महावितरणकडून आला मोठा शॉक 

थकबाकी असलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा लवकरच खंडित केला जाणार आहे. थकबाकी वसूल करण्यासाठी वीज वसुलीची मोहीम राबवण्यात येणार आहे. सर्व थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यासाठीचा निर्णय महावितरण विभागा कडून आला आहे. उर्जा मंत्रि नितीन राऊत यांनी वीज बदलांबद्दल काहीच न बोलता ते मंत्रालयात जाऊन उपमुख्यमंत्री शरद पवार यांच्याशी बोलून निघून गेले.

प्रतिक्रिया व्यक्त करा