You are currently viewing उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांचे आंबोली येथे सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे भव्य स्वागत

उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांचे आंबोली येथे सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे भव्य स्वागत

उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांचे आंबोली येथे सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे भव्य स्वागत

सावंतवाडी

महाराष्ट्र राज्याचे भाग्यविधाते उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्टीय अध्यक्ष माननीय नामदार अजितदादा पवार साहेबांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली येथे सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे भव्यदिव्य स्वागत करण्यात आले.

राष्ट्रवादी युवा अध्यक्ष तथा माजी जिल्हा नियोजन सदस्य प्रफुल्ल सुद्रिक, कार्याध्यक्ष हेमंत उर्फ काका कुडाळकर, कणकवली – देवगड विधानसभा अध्यक्ष अभिनंदन मालणकर, माजी जिल्हा परिषद सदस्य मकरंद परब, सावंतवाडी तालुकाध्यक्ष अर्शद बेग, कुडाळ तालुका उपाध्यक्ष बाळा सातार्डेकर, जिल्हा सरचिटणीस सुधा कर्ले, सदस्य प्रकाश चव्हाण, सदस्य चंद्रशेखर चव्हाण, सदस्य सुनील हरमलकर, सदस्य मधुकर चव्हाण, सदस्य साईनाथ डिचोलकर,सदस्य गौरव सडेकर, सदस्य आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा