कृषि विज्ञान केंद्र, किर्लोस सिंधुदुर्ग तर्फे परसातील कुक्कुटपालन या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन
मालवण
*कृषि विज्ञान केंद्र, किर्लोस सिंधुदुर्ग*
*आयोजित*
*अल्पमुदत कृषि तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम*
*विषय:- परसातील कुक्कुटपालन*
*प्रशिक्षण कालावधी – ०५ दिवस*
*स्थळ:- कृषि विज्ञान केंद्र, किर्लोस, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग – ४१६६१६*
असणार आहे.
अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdhBM3etQFvDFlxWMr4on3J9dnpxp2nYMhGjJwZrc6AMoL_SA/viewform
लाभार्थी पात्रता :
* अर्जदार हा महाराष्ट्रातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा अथवा मराठा-कुणबी या प्रवर्गातील असावा. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. ०८.०० लाखापेक्षा जास्त नसावे.
* प्रशिक्षणाकरिता अर्जदार हा किमान दहावी पास असावा.
* सारथी, पुणे मार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा याअगोदर लाभ घेतलेला नसावा. आवश्यक कागदपत्रे:
* जातीचा दाखला
* शाळा सोडल्याचा दाखला अथवा जातीचा दाखला (मराठा प्रवर्गाकरिता)
नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र / EWS प्रमाणपत्र / तहसिलदार यांचा मागील वर्षाचे वार्षिक उत्पन्न दाखला
* रुपये ८.०० लाख रुपयांपेक्षा जास्त नसल्याबाबतचे प्रमाणपत्र (Income Certificate)
आधार कार्ड, हमीपत्र, २ पासपोर्ट आकाराचे रंगीत फोटो, कोड ऑफ कंडक्ट बाबत हमी पत्र
* जन्म दाखला अथवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवासी दाखला (डोमासाईल)
दहावी उत्तीर्ण मार्कशीट, बँक अकाउंट तपशील
* वयोमर्यादा १८ – ४५ वर्ष
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील QR स्कॅन करा
http://sarthi-maharashtra.gov.in नोंदणी अंतिम दिनांक: 5 एप्रिल 2025
वरिलप्रमाणे कागदपत्रे सोबत दिलेल्या वेबसाईटवर किंवा गुगल शीटवर अपलोड करावीत जेणेकरुन कागदपत्रांची छाणणी करण्यात येईल व त्यानुसार पात्र असलेल्यांना प्रशिक्षण कालावधीचा दिनांक कळविण्यात येईल.
अधिक माहितीसाठी संपर्क डॉ. केशव देसाई (प्रशिक्षण समन्वयक)
९४२२३७३०५६, कृषि विज्ञान केंद्र किर्लोस (सिंधुदुर्ग)
9422449018
संपर्क साधावा.