You are currently viewing जिल्ह्यात एकूण 4 हजार 766 जण कोरोना मुक्त…

जिल्ह्यात एकूण 4 हजार 766 जण कोरोना मुक्त…

सक्रीय रुग्णांची संख्या 149

 – जिल्हा शल्य चिकित्सक

सिंधुदुर्गनगरी 

जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 4 हजार 766 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 149 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी  9 व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve − 7 =