You are currently viewing इन्सुलीत साटम महाराज पुण्यतिथीनिमित्त १६ मार्चला विविध कार्यक्रम..

इन्सुलीत साटम महाराज पुण्यतिथीनिमित्त १६ मार्चला विविध कार्यक्रम..

इन्सुलीत साटम महाराज पुण्यतिथीनिमित्त १६ मार्चला विविध कार्यक्रम..

बांदा

परमपूज्य सद्गुरू श्री समर्थ साटम महाराज पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त इन्सुली श्री साटम महाराज मठ येथे १६ मार्चला विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता सत्यनारायण पुजा, दुपारी १२ वाजता आरती व तीर्थप्रसाद, दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ६ वाजता स्थानिक भजने, रात्री ठीक ९ वाजता श्री कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ नेरूर यांचा “श्री काल हस्तींश्वर” हा ट्रिकसिनयुक्त नाट्यप्रयोग होणार आहे.

तरीही या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन नाटेकर परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा