पाच, दहा, शंभर रुपयांच्या जुन्या नोटा मार्च- एप्रिल अखेर चलनातून होणार बाद

पाच, दहा, शंभर रुपयांच्या जुन्या नोटा मार्च- एप्रिल अखेर चलनातून होणार बाद

आरबीआयचे सहायक व्यवस्थापकांची माहिती

वृत्तसंस्था

पाच, दहा आणि शंभर रुपयांच्या जुन्या सिरीजच्या नोटा मार्च- एप्रिल अखेर चलनातून बाद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याबाबतची माहिती रिझर्व्ह बँकेचे सहायक सर व्यवस्थापक बी. महेश यांनी दिली.

जिल्हास्तरीय सुरक्षा समिती आणि जिल्हास्तरीय चलन व्यवस्थापन समितीची बैठक जिल्हा बँकेच्या पुढाकाराने जिल्हा परिषदेच्या नेत्रावती सभागृहात आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा