You are currently viewing ज्येष्ठ समाजसेवक अशोक राऊळ यांचा काँग्रेस प्रवेश

ज्येष्ठ समाजसेवक अशोक राऊळ यांचा काँग्रेस प्रवेश

सावंतवाडी

सावंतवाडी तालुका काँग्रेस अध्यक्ष महेन्द्र सांगेलकर यांच्या नेतृत्वाखाली कंलंबिस्त पंचक्रोशीतील जेष्ठ समाजसेवक तसेच निर्विवाद पंधरा वर्षे ग्रामपंचायत सदस्य, प्रशासकिय योजनांचे अभ्यासु जाणकार अशोक वासुदेव राऊळ यांचा जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांच्या उपस्थितीत काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश झाला.
यावेळी जेष्ठ काँग्रेसचे नेते तसेच सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष ॲड. दिलीप नार्वेकर उपस्थितीत होते.
येत्या काही दिवसात अशोक राऊळ यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांचा काँग्रेस प्रवेश होणार आहे. यावेळी सांगेली जि.प. मतदार संघाचे विभागीय अध्यक्ष अँड. गुरूनाथ आईर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − one =