स्वच्छ सर्वेक्षण अभिप्राय नोंदणीत सावंतवाडी शहर जिल्ह्यात प्रथम..!

स्वच्छ सर्वेक्षण अभिप्राय नोंदणीत सावंतवाडी शहर जिल्ह्यात प्रथम..!

सावंतवाडी

स्वच्छ सर्वेक्षण 2021साठी नागरिकांच्या अभिप्राय नोंदणीत सावंतवाडी शहर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे. तर आता लक्ष्य कोकण विभागात प्रथम क्रमांकावर झेप घेण्याचे असून सावंतवाडी शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये अग्रक्रमांक मिळवून द्यावा असे आवाहन नगराध्यक्ष संजू परब, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, नगरसेवक आनंद नेवगी यांनी केल आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा