You are currently viewing सीरम इंस्टिट्युटला लागलेली आग अटोक्यात

सीरम इंस्टिट्युटला लागलेली आग अटोक्यात

कोरोनाच्या लसीला धोका नाही

पुण्याच्या सीरम इंस्टिट्युटमध्ये लागलेली आग अटोक्यात आली आहे. सध्या अग्निशामन दलाकडून इथं कुलींगचं काम सुरू आहे. या आगीत कुठलीही जिवीतहानी झालेली नाही. आगीचं कारण मात्र अजून अस्पष्ट आहे.

मुख्य म्हणजे या आगीचा कोव्हिशिल्ड लशीच्या उत्पदानावर कुठलाही परिणाम होणार नाही. या इमारतीमध्ये कोव्हिशील्ड लशीचं उत्पादन सुरू नव्हतं.

साधारण पावणे तीनच्या सुमारास ही आग लागली होती. त्यानंतर अग्निशामन विभागाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर सधारण 4 वाजून 10 मिनिटांनी ही आग अटोक्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen + three =