You are currently viewing सावंतवाडीत उद्या सूर्यनमस्कार स्पर्धा

सावंतवाडीत उद्या सूर्यनमस्कार स्पर्धा

सावंतवाडीत उद्या सूर्यनमस्कार स्पर्धा*

सावंतवाडी

जागतिक सूर्यनमस्कार दिवसनिमित्त घे भरारी फाऊंडेशन सावंतवाडी आर बीट योगा स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ४ फेब्रुवारी सकाळी ७ ते ८.३० या वेळेत सूर्यनमस्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत स्त्री व पुरुष या सर्वांना सहभागी व्हावे, असे आवाहन घे भरारी फाऊंडेशनचे अध्यक्ष मोहिनी मडगावकर, अमोल सोनवणे, विनेश तावडे आदींनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा