You are currently viewing कणकवली नजिक हळवल तिठा येथे महामार्गावर ट्रक अपघातग्रस्त

कणकवली नजिक हळवल तिठा येथे महामार्गावर ट्रक अपघातग्रस्त

कणकवली नजिक हळवल तिठा येथे महामार्गावर ट्रक अपघातग्रस्त

कणकवली

राजस्थान येथून गोव्याच्या दिशेने काच सामान घेऊन जाणाऱ्या मालवाहू ट्रकला हळवल तिठा येथेअपघात झाला. पहाटे 3.30 वाजता हा अपघात झाला. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार अचानक जंगली जनावर आडवे आल्याने चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला आणि ट्रक रस्त्याच्या डाव्या बाजूस कोसळला या अपघातात ट्रकचालकास किरकोळ दुखापत झाली क्लीनर सही सलामत बचावला. हळवल तिठा येथील महामार्गाच्या धोकादायक वळणावरील अपघातांचे सत्र सुरूच आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा