प्रसिद्ध वाळूशिल्पकार रविराज चीपकर यांनी आरवली सोंन्सूरे येथे साकारले गणपतीचे सुंदर वाळूशिल्प..
वेंगुर्ले
माघी गणेश जयंती निमित्त आरवली सोंन्सूरे येथील प्रसिद्ध वाळूशिल्पकार रविराज चीपकर या कलाकाराने सुंदर असं दोन फूट उंचीचे गणपतीचे वाळूशिल्प साकारले आहे.
हे वाळू शिल्प साकारण्यासाठी त्यांना दोन तास लागले असून गणपतीचे हे मनमोहक रूप सर्वांना आकर्षित करून घेत आहे.