You are currently viewing ओरोस येथे सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती आढावा बैठक संपन्न

ओरोस येथे सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती आढावा बैठक संपन्न

ओरोस :

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती आढावा बैठक ओरस येथे संपन्न झाली.सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती आढावा बैठकीस उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार,केंद्रीयमंत्री माननीय नारायणराव राणे साहेब,माननीय आमदार नितेशजी राणे साहेब,पालकमंत्री माननीय उदयजी सामंत,केबिनेटमंत्री माननीय सतेजजी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा