पालकमंत्री नितेश राणे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा
सिंधुदुर्गनगरी
मत्स्यव्यवसाय व बंदरे तथा पालकमंत्री नितेश राणे हे रविवार दि. 26 जानेवारी 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवार दि. 26 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस येथे आगमन व राखीव. सकाळी 9.15 वाजता भारताचा 76 वा प्रजासत्नाक दिनाच्या समारंभानिमित्ताने सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालयात ध्वजारोहणास उपस्थिती. स्थळ:- जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस. सकाळी 10 वाजता मोटारीने ओमगणेश निवासस्थानकडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता ओमगणेश निवासस्थान येथे आगमन व राखीव. दुपारी 3 वाजता ओमगणेश निवासस्थान, कणकवली येथून मोटारीने मोपा, गोवा विमानतळाकडे प्रयाण.