You are currently viewing एकतर्फी प्रेमातून कणकवलीत युवतीवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

एकतर्फी प्रेमातून कणकवलीत युवतीवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

एकतर्फी प्रेमातून कणकवलीत युवतीवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

कणकवली

एकतर्फी प्रेमातून युवतीवर पेट्रोल टाकून जाण्याचा प्रयत्न कणकवली येथे गणपती साना परिसरात घडला. युवकाच्या तावडीतून युवतीला काही नागरिकांनी सोडून घेतल्यानंतर त्या युवकाने गणपती साना येथे नदीत उडी टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेने कणकवलीत शहरात खळबळ उडाली असून हे प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत गेले आहे.

आज शनिवारी सकाळी एका कॉलेज युवतीचा प्रेमात असलेल्या युवकाने तिचा फोन लावून संपर्क साधण्याचा सातत्याने प्रयत्न केला. युवतीने आपल्याला ब्लॉक केले आहे हे लक्षात येतात तिला जाब विचारलं त्यानंतर गणपती सणा परिसरात त्याच्यावर पेट्रोल टाकून जाण्याचा प्रयत्न केला त्यामुळे ती युवती घाबरली आणि चिंचाळी त्या परिसरातील काही लोकांनी युवकाला हे कृत्य करण्यापासून रोखले त्यामुळे अनर्थ टळला मात्र त्या युवकाने पाण्यात उडी टाकून आत्महत्येचा प्रयत्न केला. सध्या प्रकरण कणकवली शहरात सर्वत्र चर्चेचा विषय बनलेला आहे पोलीस ठाण्यात याबाबत युवतीने नाव घेतली आहे.

*संवाद मीडिया*

*🥳 खुशखबर🥳 खुशखबर🥳 खुशखबर 🥳*

*🎼🎼. म्युझिक काॅर्नर 🎼🎼*

*🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️घेऊन येत आहे खास आपल्यासाठी 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️*

✴️ *डबल ट्रीपल धमाका ऑफर* ✴️

❇️ऑफर दिनांक *22/10/2023* ते *22/11/2023*

🌇 *BEST OFFER* 🌇

✴️1st Winner: 🛵 *TVS Zest Two Wheeler*

✴️2nd Winner: 📱 *Redmi 12 5G*

✴️3rd Winner:🖥️ *32″inch Smart LED TV*

🔸फायनान्स आणि खरेदीवर *5990/-* रूपयांच्या पुढे 🌇 *कोणत्याही वस्तूवर एक लकी ड्राॅ कुपन* घ्या व सहभागी व्हा📦🤷🏻‍♂️ लकी ड्राॅ मध्ये 🌅

🔹 *0% Bajaj Finserv*
🔹 *0% interest*
🔸 *No Down Payment*

📱 *मोबाईल खरेदीवर 2 वर्ष वाॅरंटी*
🖥️ *LED TV वर 2 ते 3 वर्ष वाॅरंटी*

*❇️वाॅशिंग मशीन, फ्रीज, ए.ई.डी. टीव्ही व मोबाईल🔸 *एक्सचेंज सुविधा* *🔸उपलब्ध❇️ ( नियम व अटी लागू )*

🛣️ *पत्ता: विठ्ठल मंदिर रोड, जय प्रकाश चौक सावंतवाडी*

*📱8799978651*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113482/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा