श्री.अजयकुमार सर्वगौड यांच्या कारकार्दीची ३९ वर्षपुर्ती निमित्त अजित नाडकर्णी यांनी केले अभिनंदन
फोंडाघाट
माझे मित्र आणि मार्गदर्शक श्री.अजयकुमार सर्वगौड यांच्या नोकरी कारकार्दीला ३९ वर्ष पुर्ण झाली. अजित नाडकर्णी यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांच्या कारकिर्दीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात भरपुर आणि दर्जदार कामे होत आहेत.त्यात देवगड , निपाणी रुंदीकरण, फोंडाघाट बाजारपेठेतील रुंदीकरण, मालवण मधील गार्डन, बर्र्याच ठिकाणचे ब्रीज, रेल्वेस्टेशन शुशोभीकरण ही कामे झालेली आहेत. आज पुण्यातुन त्यांना फोन वरुन शुभेच्छा दिल्या. आणि अभिनंदन केले. मंगळवारी कणकवलीत जावुन सत्कार करणार. आपल्या हातुन अश्याच प्रकारे कार्य घडोत अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यांना उत्तम आरोग्य लाभोत अशी प्रार्थना सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी व्यक्त केली.