You are currently viewing तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

कर्मचारी चयन आयोग (SSC) मार्फत 3261 जागांसाठी मेगा भरती

https://ssc.nic.in/Portal/PostWiseDetails
(👉18 वर्षे पूर्ण असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी मग ते कॉलेजमध्ये जरी शिकत असले तरी अर्ज करावे. पश्चिम क्षेत्र ज्यांमध्ये गुजरात, महाराष्ट्र गोवा व अन्य ठिकाणांचा समावेश होतो त्यामध्ये उपलब्ध असलेल्या पदांचा तपशील वरील लिंक वर आहे, विस्तृत माहितीसाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अन्य रिक्त पदांसाठी पान क्रमांक 84 ते 113 पहावे)

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण/12वी उत्तीर्ण/पदवीधर किंवा समतुल्य.

वयाची अट: 01 जानेवारी 2021 रोजी 18 ते 25/27/30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

ऑनलाइन लिंक
https://ssc.nic.in/

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 ऑक्टोबर 2021 (11:30 PM)

परीक्षा (CBT): जानेवारी/फेब्रुवारी 2022

🙏सत्यवान यशवंत रेडकर 9969657820
कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार
संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक, तिमिरातुनी तेजाकडे
( *शिक्षण: B.COM, M.COM, M.A (HINDI), LLB, PGDHRM, PGDLL & IL, PGDT*)

प्रतिक्रिया व्यक्त करा