आरोंदा गावात मनसेने खोलले खाते…

आरोंदा गावात मनसेने खोलले खाते…

संकल्प गाव विकास पॅनल मधून मनसेचे आरोंदा विभागअध्यक्ष नरेश देऊलकर विजयी

सावंतवाडी

संकल्प गाव विकास पॅनलमधून मनसेचे आरोंदा विभाग अध्यक्ष नरेश देऊलकर विजयी झाले आहेत. या विजयाने मनसेने आरोंद्यात आपले खाते खोलले आहे. विजयी उमेदवार देउलकर यांचा मनसेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी माजी जिल्हाउपाध्यक्ष संतोष भैरवकर, शहराध्यक्ष आशिष सुभेदार, युवती तालुकाअध्यक्ष ललिता नाईक, विद्यार्थीसेनेचे रोशन पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा