सिंधुदुर्गात भाजपला बहुमत…

सिंधुदुर्गात भाजपला बहुमत…

विजय पंतप्रधान मोदी यांच्या कृषी विधेयकांना समर्पित – आ. नितेश राणे

सिंधुदुर्ग :

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला मिळालेले यश हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृषी विधेयकांना संमतित्त करत असल्याची प्रतिक्रिया आ. नितेश राणे यांनी दिली.

ग्रामपंचायत निवडणूक निकाल हाती आल्यानंतर आ. नितेश राणे यांचे कणकवलीत भाजपा कार्यालयात फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोषात स्वागत झाले. “राणेंना धक्का देणारा जन्माला ना आलाय…. ना येणार”, असा इशाराही यावेळी नितेश राणे यांनी दिला. मोदी सरकारच्या योजनांचे हे फलित असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा