सावंतवाडी लायन्स क्लबचा स्तुत्य उपक्रम….

सावंतवाडी लायन्स क्लबचा स्तुत्य उपक्रम….

सावंतवाडी लायन्स क्लबचा स्तुत्य उपक्रम….

सावंतवाडी

लायन्स क्लब ऑफ सावंतवाडी आणि संजु विरनोडकर सेवाभावी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आज रविवार कॉटेज हॉस्पिटल सावंतवाडी, राणी जानकीबाई सुतिकागृह सावंतवाडी,भाई साहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालय सावंतवाडी. या तिन्हीही वैद्यकीय सेवा देणारा इमारतीत व परिसरात जंतूनाशक पदवी फवारणी करण्यात आली.


यावेळी लसीकरण केंद्र,तपासणी केंद्र,काळजीवाहू विभाग,प्रतीक्षा विभाग,कॅटिंन, पार्किंग अॅब्युलन्स या सर्व ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यात आली.
या उपक्रमात लायन्स अध्यक्ष ला.अशोक देसाई, सचिव ला अॅड. परिमलनाईक ,खजिनदार ला. प्रेमानंद देसाई, ला.बाळा बोर्डेकर,ला.संदेश परब,ला.रवी सावंत,ला.विद्यानगर तावडे,ला.बळवंत कुडतरकर,डाॅ.गौरव जाधव,ला.अरविंद पोपकर, ला.रविंद्र स्वार,अनिता म्हापसेकर तसेच संजू विरनोडकर टिमचे सेवाभावी सदस्य संतोष तलवणेकर,तुषार बांदेकर, आकाश मराठे,दिपक केदार, संचिता गावडे,परिनीती वर्तक,मोहिनी मडगावकर,सुकन्या टोपले,संगिता परब आदी कार्यकर्ते सहभागी झाले. विशेषतः महिलांनी फवारणी करून निरजंतुकीकरण केल व सहभाग घेतला.

प्रतिक्रिया व्यक्त करा