You are currently viewing नोडल अधिकाऱ्यानी समन्वय ठेवून दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी

नोडल अधिकाऱ्यानी समन्वय ठेवून दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशोर तावडे यांचे निर्देश

 

सिंधुदुर्ग :

लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नोडल अधिकारी म्हणून निवडणूकीच्या विविध टप्प्यांवर जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. प्रत्येक नोडल अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवून दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशोर तावडे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूकविषयक नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी श्री. तावडे बोलत होते. पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर जिल्हाधिकारी र‍वी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती, उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, स्वीपचे नोडल अधिकारी उदय पाटील, तसेच नोडल अधिकारी, सहायक नोडल अधिकारी यावेळी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 1 =