You are currently viewing बॉम्बे ट्रेडिंगचे मालक बाळकृष्ण कुळकर्णी यांचे निधन..

बॉम्बे ट्रेडिंगचे मालक बाळकृष्ण कुळकर्णी यांचे निधन..

सावंतवाडी :

सावंतवाडी मधील कापडाचे व्यापारी तसेच बॉम्बे ट्रेडिंगचे मालक बाळकृष्ण कुळकर्णी यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांचे वय वर्ष ९४ होते. सावंतवाडीतील प्रतिष्ठित व्यापारी म्हणून त्यांची ओळख होती. तर जिल्हा व्यापारी संघाचे पदाधिकारी कै.जयंत कुळकर्णी यांचे ते वडील होत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 5 =