शनिवारी कासार्डे येथे भाजपा किसान मोर्चा बैठक…

शनिवारी कासार्डे येथे भाजपा किसान मोर्चा बैठक…

भाजपा किसान मोर्चा कणकवली वैभववाडी विधानसभा संघ सर्व मंडल अध्यक्ष, पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक शनिवारी पाच सप्टेंबरला सकाळी १०.३० वाजता कासार्डे येथे भाजपा कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस आपण सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रमुख विषय,
1)मंडल कार्यकारिणी संख्या पूर्ण करणे
2)गाव कमिट्या स्थापन करणे.
3)विधानसभा क्षेत्र, 100 कार्यकर्ते संख्या पूर्ण करणे.
4) शेतकऱ्यांच्या अत्यावश्यक व महत्वपूर्णविषयावर चर्चा व निर्णय

प्रतिक्रिया व्यक्त करा