६६ व्या दिवशी रावजी यादव यांचे आंदोलन मागे..

६६ व्या दिवशी रावजी यादव यांचे आंदोलन मागे..

ओरोस :

६५ दिवसापूर्वी रावजी यादव यांनी जिल्हाधिकारी कार्यालय समोर घंटानाद आंदोलन सुरू केले होते.

वेंगुर्ला पंचायत समिती येथे कनिष्ठ लेखाधिकारी म्हणून कार्यरत असलेले न्हऻणू सरमळकर हे नवबौद्ध असल्यामुळेच जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाकडून त्यांना पदोन्नती पासून ठेवले गेले असल्याचा आरोप केला होता.

आरपीआय जिल्हाध्यक्ष रावजी यांनी 11 नोव्हेंबर पासून घंटानाद आंदोलन सुरू केले होते ते अखेर खासदार विनायक राऊत यांनी त्यांची भेट घेत तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्या नंतर स्तगित केले. तेव्हा आमदार वैभव नाईक ही उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा