You are currently viewing निवृत्तीवेतनधारक तिमाही बैठक 22 रोजी

निवृत्तीवेतनधारक तिमाही बैठक 22 रोजी

सिंधुदुर्गनगरी

निवृत्तीवेतनधारक,कुटुंब निवृत्तीवेतनधारक व त्यांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची जिल्हास्तरावर तिमाही बैठक गुरुवार दि. 22 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा कोषागार अधिकारी यांचे कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकित बँकेच्या व शासनाच्या सेवेसंदर्भात संबंधितांना येणाऱ्या अडी- अडचणींवर उपाय योजण्यासाठी चर्चा केली जाणार असल्याची माहिती अपर कोषागार अधिकारी संजय गोविंद घोगळे यानी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा