27 जानेवारीपासून शाळा सुरू होणार…

27 जानेवारीपासून शाळा सुरू होणार…

 

राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर शाळा, महाविद्यालय राज्यसरकारने बंद केली होती. मात्र आता राज्यात कोरोनाचा वेग मंदावल्याने, तसेच कोरोना लसीकरणाला सुरुवात झाल्याने, राज्य सरकारने 5 ते 8 वीच्या शाळा सुरु करण्यास होणार दिला आहे. येत्या 27 जानेवारीपासून, राज्यात प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शाळा सुरु होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

शाळा सुरु करतांना विद्यार्थी आणि शिक्षक यांची पुरेशी कोरोनाविषयक काळजी घ्यावी लागणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मात्र मुंबईत शाळा बंदच राहणार आहे. महापालिकेच्या पुढील सुचनेनंतरच शाळा सुरु होऊ शकते.

प्रतिक्रिया व्यक्त करा