कोलगाव मध्ये महाविकास आघाडीचाच झेंडा फडकणार

कोलगाव मध्ये महाविकास आघाडीचाच झेंडा फडकणार

जि.प. सदस्य मायकल डिसोजा यांचा दावा

सावंतवाडी

कोलगाव ग्रामपंचायतीच्या मतदानाला उत्साहात सुरुवात झाली असून, कोलगाव मध्ये यावेळी देखील जनतेचा कौल हा आदर्श ग्रामविकास पॅनल लाच असणार असल्याचे चिन्ह स्पष्ट दिसत असल्याचा प्रतिक्रिया जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा यांनी ग्लोबल महाराष्ट्र शी बोलताना दिली असून, गेल्या वेळी जनतेने आमचे १२ सदस्य निवडून दिले होते. परंतु यावेळी जनता आमच्या १५ ही सदस्यांना निवडून देऊन कोलगाव मध्ये महाविकास आघाडीचा झेंडा फडकेल असा विश्वास जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा यांनी व्यक्त केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा