धनंजय मुंडे यांना पक्षाकडून दिलासा

धनंजय मुंडे यांना पक्षाकडून दिलासा

तूर्तास राजीनामा नाही

मुंबई

बलात्काराचे गंभीर आरोप झाल्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना तुर्तास दिलासा मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांचा राजीनामा घेतला जाणार नाही. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर पक्षीय पातळीवर निर्णय घेण्यासाठी आज (15 जानेवारी) राष्ट्रवादीने मुंबईत बैठक घेतली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा