कॉंग्रेस सोशल मीडिया कोअर कमिटी सदस्य पदी केतनकुमार गावडे

कॉंग्रेस सोशल मीडिया कोअर कमिटी सदस्य पदी केतनकुमार गावडे

सावंतवाडी

अखिल भारतीय कॉंग्रेस सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष रोहन गुप्ता व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सोशल मीडिया अध्यक्ष अभिजित संकपाळ यांच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या मान्यतेने महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागामध्ये केतनकुमार गावडे यांची राज्य कोअर कमिटी सदस्य पदी (कोकण विभाग) तसेच सिंधुदुर्ग जिल्हा सोशल मीडिया जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा