You are currently viewing पाईपलाईनच्या चरात पडून गवारेडा मृत्यूमुखी

पाईपलाईनच्या चरात पडून गवारेडा मृत्यूमुखी

इन्सुलीतील घटना : वनविभागाला पाचारण

कालव्यातील पाणी पाइपलाइनच्या सहाय्याने नेण्यासाठी मारलेल्या चरात पडून गवारेडा मृत्युमुखी पडल्याची घटना इन्सुलीत घडली आहे. इन्सुली माऊली मंदिर परिसरात स्वस्तिक कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून हे काम सुरू होते. या चरात गवारेडा उभा जाऊन अडकल्याने त्यातच त्याचा मृत्यू झाला.

याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी वनविभागाला माहिती दिली असून वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले आहेत

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 1 =