मुकबधीर व्यक्तीविषयी माहिती देण्याचे आवाहन

मुकबधीर व्यक्तीविषयी माहिती देण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी 

केरळ राज्यातील कोची शहरामध्ये एक मुकबधीर व्यक्ती सापडली आहे. सदर व्यक्ती पल्लरुथी रिलीफ सेटलमेंट, पल्लरुथी वेली, कोची, जि. येर्नाकुलम, केरळ येथील शेल्टर होममध्ये राहत आहे. जर या व्यक्तीला कोणी ओळखत असेल किंवा कोणी नातेवाईक असतील तर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग या कार्यालयाशी दूरध्वनी क्र. 02362-228814, ई-मेल- dlsasindc@gmail.com येथे संपर्क साधावा असे आवाहन सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा