आम. नितेश राणे यांच्या उपस्थितीत देवगड तालुक्यातील  शेकडो ग्रामस्थ व शिवसैनिकांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश

आम. नितेश राणे यांच्या उपस्थितीत देवगड तालुक्यातील  शेकडो ग्रामस्थ व शिवसैनिकांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश

देवगड

आमदार नितेश राणे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत देवगड तालुक्यातील नारिंग्रे गावातील देऊळवाडी, भूतवाडी, जोगलवाडी व बावकरवाडी येथील शेकडो ग्रामस्थ व शिवसैनिकांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. सोबत जिल्हा परिषद सदस्य आरोग्य सभापती सौ.सावी लोके, देवगड पंचायत समिती सभापती सुनिल पारकर, तालुका अध्यक्ष संतोष किंजवडेकर, भाजप चे भाई नरे, शैलेश लोके, देवगड नगरपंचायत माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, नगरसेवक उमेश कणेरकर, ज्ञानेश्वर खवळे, शरद ठुकरुल, उपसरपंच जंगले, बूथ अध्यक्ष महेश राणे व इतर मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा