माजी मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा नेत्यांच्या सुरक्षेत कपात…

माजी मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा नेत्यांच्या सुरक्षेत कपात…

पाटील, दरेकर, लाडांचा समावेश; राज्य सरकारकडुन सुडाचे राजकारण, राम कदम…

मुंबई

भाजपा नेत्यांच्या सुरक्षेत राज्य सरकारकडुन अचानक कपात करण्यात आली आहे.यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,आमदार प्रसाद लाड,प्रविण दरेकर यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे फडणवीस यांच्या ताफ्यात असलेली बुलेटप्रुफ गाडीही काढुन घेण्यात आली आहे.
दरम्यान राज्य सरकारकडुन अचानक करण्यात आलेला हा प्रकार म्हणजे सुडाचे राजकारण असल्याचा आरोप भाजपाचे नेते राम कदम यांनी केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा