You are currently viewing पिंपरी चिंचवड रा.स्व.संघाचा विजयादशमी उत्सव

पिंपरी चिंचवड रा.स्व.संघाचा विजयादशमी उत्सव

*पिंपरी चिंचवड रा.स्व.संघाचा विजयादशमी उत्सव*

* पिंपरी चिंचवड शहरात २७ स्थानी कार्यक्रम
* संघ स्वयंसेवकांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती
* प्रत्येक ठिकाणी विविध प्रात्यक्षिके.

पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे प्रतिवर्षाप्रमाणे रविवार दि.६ ऑक्टोबर रोजी शहरातील विविध भागातील १९ ठिकाणी तर दि.५, १२ व १३ रोजी ८ स्थानी विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रहित, शक्तिसंचयन आणि सेवाकार्यासाठी सदैव कटिबद्ध असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे दरवर्षी विजयादशमी उत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षी पिंपरी चिंचवड शहरातील २७ विविध भागात मोठ्या संख्येने स्वयंसेवक आणि नागरिक या उत्सवात सहभागी होणार आहेत. या वेळी शारीरिक, घोष प्रात्यक्षिके, गीत गायन या सामूहिक कार्यक्रमांसह पारंपरिक शस्त्रपूजन, अनुभवी वक्त्यांचे मार्गदर्शन लाभणार असून विविध क्षेत्रांतील मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर दि.१२ ऑक्टोबर रोजी विविध भागात पथसंचलनाचे देखील आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन संघाचे पिंपरी चिंचवड जिल्हा संघचालक विनोद बन्सल यांनी केले आहे.

*विविध भागातील कार्यक्रम स्थान खालील प्रमाणे -*

संभाजी नगर
*वक्ते :* हेमंत हरहरे
*प्रमुख पाहुणे :* महादेव भांडवलकर
*ठिकाण :* घरकुल डि लाईन मैदान
शनिवार दि.५ ऑक्टोबर
*वेळ :* सायंकाळी ५.३० वाजता

रविवार दि.६ ऑक्टोबर –

▪️देहू
वक्ते : शैलेश कुळकर्णी
स्थान – भैरवनाथ चौक, चिंचोली, देहू
वेळ – दुपारी ४.३० वाजता

▪️निगडी
*वक्ते :* सचिन ढोबळे
*ठिकाण :* मॉडर्न शैक्षणिक संकुल, यमुनानगर, निगडी
*वेळ :* सायंकाळी ६:०० वाजता

▪️ चिखली
वक्ते : रघुनाथ देविकर
प्रमुख पाहुणे : ह.भ.प.सुवर्णाताई कुलकर्णी
स्थान – जगद गुरू संत तुकाराम महाराज सभागृह, टाऊन हॉल, चिखली
सायं. ५:३० वाजता

🔹सांगवी
संत तुकाराम नगर –
पंडित दीनदयाळ उपाध्याय मनपा शाळा
वक्ते – जयदीप धर्माधिकारी
सायं.६ वाजता

🔹कासारवाडी –
ज्ञानेराज माध्यमिक शाळा मैदान, शास्त्री नगर
वक्ते – चंद्रशेखर लिमये
प्रमुख अतिथी – राजू पठारे
सायं.५.३० वाजता

🔹पिंपळे गुरव
रामकृष्ण मंगल कार्यालय
वक्ते – नागेश पाटील
प्रमुख अतिथी – ह.भ.प.स्वप्नील कदम
दुपारी ४.३० वाजता

🔹सांगवी –
संस्कृती मंगल कार्यालय, शितोळे पेट्रोल पंपजवळ, नवी सांगवी
वक्ते – धनंजय चंद्राद्रे
प्रमुख अतिथी – शरद ढोरे
सायं.६.३० वाजता

◼️पिंपळे निलख –
प्रमुख वक्ते – मुकुंद कुलकर्णी
प्रमुख अतिथी – अंजली भागवत, आंतरराष्ट्रीय नेमबाज, अर्जुन खेलरत्न पुरस्कार विजेत्या
स्थान – चौंढे पाटील क्रीडा संकुल, विशाल नगर
सायं ५.४५ वाजता

◼️पिंपळे सौदागर
वक्ते – अतुल अग्निहोत्री
प्रमुख अतिथी – मनीष मेहता
स्थान:- बाळासाहेब कुंजीर मैदान
दि.१३ ऑक्टोबर रविवार
वेळ – सायं.५.३० वाजता

◼️ काळेवाडी – रहाटणी
वक्ते – शेखर पंडित
प्रमुख अतिथी – राजेश रामदास
स्थान – ज्योतिबा उद्यान वाहनतळ, पवना नगर
वेळ – सायं.५.३० वाजता

◼️पिंपरी
वक्ते – नरेंद्र पेंडसे
प्रमुख अतिथी – विजय कुदळे
स्थान – नवमहाराष्ट्र विद्यालय
वेळ – सकाळी ८ वाजता

◼️चिंचवड पूर्व
वक्ते – अविनाश भेगडे
प्रमुख अतिथी – महेश लोहारे
स्थान – स्व.जिजाबाई गावडे उद्यान
वेळ – सायं.५.३० वाजता

◼️चिंचवड पश्चिम
वक्ते – सचिन कुलकर्णी
प्रमुख अतिथी – देवेंद्र सुर्वे
स्थान – मोरया गोसावी क्रीडा संकुल
वेळ – सायं.६.१५ वाजता

◼️रावेत –
प्रमुख वक्ते – अतुल अग्निहोत्री
प्रमुख अतिथी – काळूराम गायकवाड
स्थान – शुभम गार्डन, वाल्हेकरवाडी
सायं ५.३०वाजता

◼️वाकड
वक्ते – प्रसाद पेशवे
प्रमुख अतिथी – कॅप्टन सूर्यकांत रेडेकर
स्थान:- रिलायन्स मॉल समोर, वाकड
वेळ – सायं.५.३० वाजता

◼️ पुनावळे
वक्ते – दिलीप कंद
प्रमुख अतिथी – डॉ.गंगाधर शिरुडे, उपकुलपती, बालाजी विद्यापीठ
स्थान – बालाजी विद्यापीठ
वेळ – सायं.५ वाजता

◼️थेरगाव –
वक्ते – विलास पवार
प्रमुख अतिथी – सोनाराम चौधरी
स्थान – बिर्ला हॉस्पिटल रोड, गंगा आशियाना सोसायटी समोरील मैदान, थेरगाव

◼️हिंजवडी
वक्ते – दत्तात्रय घाणेकर
प्रमुख अतिथी – वैदेही मोघे
स्थान – ब्ल्यू रिज पब्लिक स्कूल, हिंजवडी
वेळ – सायं.५.३० वाजता

◼️ आकुर्डी
वक्ते – उमेश कुटे
प्रमुख अतिथी – प्रताप देवकर
स्थान – सावरकर मैदान, संत तुकाराम महाराज बागेजवळ
वेळ – सायं.५.३० वाजता

शनिवार दि.१२ ऑक्टोबर –
देहुरोड
*वक्ते :* बाळासाहेब लोहकरे
*ठिकाण :* व्हिडीआर मैदान, साईनगर, मामुर्डी
प्रमुख अतिथी – पवन गोयल
*वेळ :* सकाळी ७.३० वाजता

◼️आळंदी
वक्ते – हेमंत हरहरे
प्रमुख अतिथी – ऋषिकेश थोरवे
स्थान – नानाश्री लॉन्स, घोलप वस्ती, चऱ्होली खुर्द
दि.१२ ऑक्टोबर
वेळ – सकाळी ७.३० वाजता

◼️चऱ्होली
वक्ते – सुरेश कोबल
प्रमुख अतिथी – अनंत काळे
स्थान – किड्स पेराडाईज शाळा,काळे कॉलनी
दि.१२ ऑक्टोबर शनिवार
वेळ – सायंकाळी ५.३० वाजता

◼️भोसरी
वक्ते -जालिंदर कांबळे
स्थान – छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय
दि.१२ ऑक्टोबर शनिवार
वेळ – सकाळी ९

◼️दिघी
वक्ते – शशिकांत शिंदे
स्थान – राघव मंगल कार्यालय
दि.१२ ऑक्टोबर वेळ – दुपारी ४.३० वाजता

◼️मोशी
वक्ते – निलेश क्षीरसागर
स्थान – न्यू इंद्रायणी शाळा, शिवाजीवाडी
दि.१२ ऑक्टोबर
वेळ – सायं.५ वाजता

◼️इंद्रायणी नगर
वक्ते – अतुल अग्निहोत्री
स्थान – सुधा माता मंदिराजवळ, गंधर्व नगरी
दि.१२ ऑक्टोबर शनिवार
वेळ – सायं.४ वाजता

प्रतिक्रिया व्यक्त करा